जीएसटी अनुपालनासाठी चेकलिस्ट
•३१ मार्च २०२५ पर्यंत जीएसटी अभय योजनेखालील प्रलंबित जीएसटी कर भरणा करा.
•१ एप्रिल २०२५ पूर्वी निर्यातीसाठी जीएसटी न भरता पुरवठ्यासाठी आवश्यक लेटर ऑफ अंडरटेकिंग (LUT) चे नूतनीकरण करा.
• १ एप्रिल २०२५ पासून नवीन इनव्हॉइस नंबरिंग सिस्टम लागू करा.
• १५ मार्च २०२५ पर्यंत करावयाचे गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी (GTA) साठीचे फॉरवर्ड चार्ज घोषणापत्र सादर करा.
• मार्च २०२५ च्या जीएसटी रिटर्नमध्ये वार्षिक इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्सल्स संबंधी समायोजन करा.
• विलंब शुल्क टाळण्यासाठी ३१ मार्च २०२५ पूर्वी प्रलंबित GSTR 9C दाखल करा.
• ३१ मार्च २०२५ पूर्वी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त RODTEP दाव्यांसाठी ARR सादर करा.
• कंपोझिशन स्कीम मध्ये नव्याने विकल्प घेणार असल्यास त्यासंबंधीचे घोषणापत्र सादर करा.
या जीएसटी विषयी डेडलाइन चे पूर्ण पालन केल्याने दंड टाळता येतो आणि कर दाता आपल्या व्यवसायाला अनुकूल अशा कर कायदा प्रक्रियेचा लाभ घेऊ शकतो.