मा. सर्वोच्च न्यायालयाने 02 जानेवारी 25 रोजी विविध दिवाणी अपीलांच्या वर निर्णय देताना, भाडेपट्टी (lease) आणि वाटप (Alottment) या गोष्टी वेगळ्या असल्याचा पुनरुच्चार केला. भाडेपट्टा ही तात्पुरती व्यवस्था आहे तर वाटप हाही जरी तात्पुरता वापर आणि व्यवसाय करण्याचा अधिकार असला तरी त्यात भाडेपट्टा समाविष्ट नाही असे मा. न्यायालयाने म्हटले आहे.
Case Name: Dalip Ram Versus The State of Punjab & Ors., Special Leave Petition (C) No. 8687 of 2012
Citation : 2025 LiveLaw (SC) 13. https://www.livelaw.in/supreme-court/supreme-court-judgment-explains-difference-between-lease-and-allotment-279935