२०२२-२३ चा जीएसटी आयटीसी घेण्याची मुदत ३० नोव्हेंबर २३ तर ऑक्टोंबर २३ चे GSTR-3B विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २३

GST 4 YOU
जीएसटी आयटीसी घेण्याची मुदत ३० नोव्हेंबर २३ तर ऑक्टोंबर २३ चे GSTR-3B विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २३


आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील प्रलंबित आवक कर परतावा (ITC) चा ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत लाभ घेता येईल.
या २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी ITC चा लाभ ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत किंवा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी वार्षिक विवरण पत्र GSTR-9 जर त्या आधी सादर केलं असेल त्यापैकी जे लवकर असेल त्या पर्यन्त घेता येतो ...

तसेच शेवटच्या क्षणीची गर्दी टाळण्यासाठी QRMP योजनेखाली नसलेल्या कर दात्यानी आपले ऑक्टोंबर २३ चे मासिक GSTR-3B विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २३ आहे