मागील वर्षी जुलैपासून गुळावर जीएसटी आल्यानंतर अशा पद्धतीची ही पहिलीच मोहीम असल्याचे सूत्रांकडून समजले.
मात्र शेतकऱ्यांच्या कडून हा माल सांगली बाजार समितीकडे जात असल्याने बाजार समितीने याबाबत खुलासा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी खुलासा मान्य करून ती वाहने सोडली .
प्री पॅकेड आणि प्री लेबल्ड गुळाच्या पुरवठ्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जातो